आम्हाला इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन (आयडीएफ) कडून मानवतावादी प्रकल्पांसाठी संसाधन जमविण्यासाठी उत्कृष्ट सहभागाबद्दलचा पुरस्कार मिळाला. .
अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी समान रोजगाराच्या संधी आणि शाश्वत रोजगारासाठी सार्थक एज्युकेशन ट्रस्ट द्वारे महिन्द्रा फायनान्सला सन्मानित करण्यात आले.
महिन्द्रा फायनान्सने १२ व्या इंडिया बिजनेस लीडरशिप पुरस्कार दरम्यान सीएनबीसी आशियाचा कॉर्पोरेट सोशल रिस्पोन्सिबिलिटी पुरस्कार जिंकला.
महिन्द्रा फायनान्सने भारतातील अग्रगण्य १०० उत्कृष्ट प्रकल्पांसाठीचा स्कोच ऑर्डर ऑफ मेरीट हा कॉर्पोरेट सोशल रिस्पोन्सिबिलिटीसाठीचा पुरस्कार जिंकला
महिन्द्रा फायनान्सने सीएसआर आणि सस्टेनबिलिटीमधील पारंगततेसाठीचा सीएसआर मधील बेस्ट ओव्हरऑल एक्सेलेंस राष्ट्रीय पुरस्कार जिंकला.
महिन्द्रा फायनान्सने मानवतावादी प्रकल्पांसाठी संसाधन जमविण्यासाठी उत्कृष्ट सहभागाबद्दलचा आयडीएफ पुरस्कार जिंकला.
इमेल पत्ता: [email protected]
टोल फ्री क्रमांक: 1800 233 1234 (सोम – शनि, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत)
व्हॉट्सअॅप नंबर: +91 7066331234
इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स
For illustration purpose only
Total Amount Payable
50000
*