Facebook

आपल्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सदर अल्प मुदतीचे कर्ज हे एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी देण्यात येते.

तपशील :

• अर्थसहाय्याची रक्कम : रु २५ कोटीपर्यंत
• मार्जिनची गरज : लवचिक
• कालावधी : १२ महिने
• तारण : कर्ज रकमेच्या १.२५ पट तारण आवश्यक

ह्या सुविधेमुळे प्रख्यात ग्राहकांच्या विक्री देयकांवर सूट मिळते ज्यामुळे व्यवसायाच्या रोख चक्रात कपात होते, चालू भांडवलासाठी रोख मुक्त करणे, व्यवसायासाठी निधी आणि इतर आवश्यकता पूर्ण होतात.

तपशील:

• अर्थसहाय्य : रु ४० कोटीपर्यंत
• वैधता : बारा महिन्यांपर्यंत

खेळत्या भांडवलाच्या पुनरावर्ती गरजा पूर्ण करण्यासाठी ही चपखल योजना आहे. आपल्या गरजेनुसार हप्त्यांमध्ये आपण रक्कम काढण्याची लवचिकता ह्या योजनेत आहे. काढलेली प्रत्येक रक्कम २-३ महिन्यांनी परतफेड करावयाची आहे. आपली शिल्लक रक्कम स्वीकृत मर्यादेत असेपर्यंत आपण कितीही वेळा रक्कम काढू शकता. ह्या योजनेमुळे हंगामातील जास्त माल साठविण्याच्या मागणीची पूर्तता होऊ शकते.

तपशील:

• वार्षिक आढावा
• ३०-६० दिवसांचे चक्र
• चक्र कालावधी संपल्यानंतर देय कर्ज भाग
• ३६ महिन्यांपर्यंत मुदत

आत्ता अर्ज करा

प्रश्न

आपण आम्हास ०२२-६६३२-७९४० ह्या क्रमांकावर संपर्क करू शकता. तसेच आपल्या शंका [email protected] ह्या ई मेलवर पाठवाव्यात .
आपली कर्जाची गरज, पत मूल्यमापन व उपकरणांचे मूळ उत्पादक / कंपन्यांचे मूल्यमापन ह्यानुसार कर्जाचे प्रमाण ठरविण्यात येते. मात्र रु ४० कोटी ही त्याची मर्यादा आहे.
नामांकित कंपन्यांची व उपकरणांचे मूळ उत्पादकांची विक्री देयके वटवणीसाठी स्वीकारण्यात येतात.
आम्ही अनेक स्वरुपाची तारणे स्वीकारतो. ह्यामध्ये जमीन व स्थावर संपत्ती, यंत्रे, उपकरणे, मुदत ठेवी, ठेव प्रमाणपत्रे, किसान विकास पत्रे, राष्ट्रीय बचत पत्रे, केंद्र व राज्य सरकारांनी जारी केलेले रोखे, सोने व अन्य रोख समतूल्य तारण, विमा पॉलिसी व अन्य तारणांचा समावेश आहे.
योग्य ते सर्व दस्तऐवज व माहिती सादर केल्यास कामकाजाच्या १० दिवसांमध्ये आपली कर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाते.

आपल्या ईएमआयचा हिशोब करा

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000

loan process
1
अर्ज करा

अर्ज करा

2
आपले उत्पादन
निवडा

आपले उत्पादन
निवडा

3
मंजूर करून
घ्या

मंजूर करून
घ्या

4
आपले कर्ज मंजूर
करून घेऊन ते
वितरीत करून घ्या

आपले कर्ज मंजूर
करून घेऊन ते
वितरीत करून घ्या

Simple loan

application

process

आत्ता अर्ज करा

एमब्लॉग्ज

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इमेल पत्ता: [email protected]

टोल फ्री क्रमांक:
1800 233 1234 (सोम – शनि, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत)

व्हॉट्सअ‍ॅप नंबर: +91 7066331234

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स

Calculate Your EMI

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000

वर
fraud DetectionFraud Advisory MF - Whatsapp ServiceWhatsApp