Facebook

महिन्द्रा फायनान्स ही ट्रॅक्टरसाठी कर्ज देणारी भारतातील एक अग्रगण्य कंपनी असून आर्थिक साहाय्य करण्यासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या आहेत. आता आमच्या शेती उपकरणांसाठीच्या कर्जाद्वारे आपण शेती व व्यावसायिक वापरासाठी ट्रॅक्टर व शेतीची अवजारे विकत घेऊ शकता. ट्रॅक्टर व ट्रॅक्टरच्या अवजारांच्या व्यापक श्रेणीसाठी आपण जमीन गहाण न टाकता कर्ज घेऊ शकता. आपल्या गरजेनुसार लवचिक दस्तऐवजीकरणामुळे कर्जाची प्रक्रिया सोपी आहे. त्याशिवाय आपण सर्व दस्तऐवज सादर केल्यावर दोन दिवसात ट्रॅक्टर कर्ज मंजूर करण्यात येईल. आपल्या गरजांना आमचे ट्रॅक्टर कर्ज सानुकूल करण्यात आले असून परतफेड आपल्या रोकड प्रवाहानुसार मासिक / त्रैमासिक / अर्धवार्षिक पद्धतीने करण्याची मुभा असून ट्रॅक्टर पाच वर्षात कर्ज मुक्त होतो.

वैशिष्ट्ये व फायदे

पात्रता

ट्रॅक्टर मालकीचा असणारे किंवा विकत घेण्याचे इच्छुक सर्व ग्राहक

आवश्यक दस्तऐवज

Disclaimer: MMFSL reserves the right to approve/disapprove the loan after the submission of documents.

टॉप अप व पुनर्वित्त

Refinance

टॉप अप कर्ज

महिन्द्रा फायनान्सच्या सध्या वापरलेल्या ट्रॅक्टरवर कर्ज योजनेच्या ग्राहकांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही टॉप अप कर्जाची रचना केली आहे. आमच्या टॉप अप कर्जाचे व्याजदर अतिशय स्पर्धात्मक आहेत व आपल्या मासिक दायित्वाला झेपतील अशा पद्धतीनेच त्या आखल्या आहेत. आमचे प्रशिक्षित कर्मचारी त्वरित व सोप्या दस्तऐवज व प्रक्रीयेद्वारे आपल्याला लवकर निर्णय घेण्यास मदत करतील

Top

पुनर्वित्त कर्ज

आमच्या पुनर्वित्त कर्जामुळे तुमचं कर्ज लवकर फेडायला मदत होईल आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही बचतही करू शकता. आम्ही स्पर्धक दर देतो जे तुमच्या सध्याच्या ट्रॅक्टर पेमेंट वेळापत्रकावर आधारित आहेत. कर्जाची मुदत ५ वर्षांची आहे आणि १० वर्षे इतक्या जुन्या वाहनासाठीही हे कर्ज मिळते. सोप्या आणि जलद प्रक्रियेमुळे तुम्हाला जलद पेआउट्स द्वारे कर्ज प्राप्त होते. आमचे प्रशिक्षित अधिकारी तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घ्यायला आणि कागदोपत्री कारवाही करायला मदत करतील.

प्रश्न

नाही जमीन गहाण न ठेवता ट्रॅक्टर कर्ज उपलब्ध आहे

सोय : कमीतकमी दस्तऐवज

अभिगम : ग्रामीण व अर्धनागरी भारतात शाखांचे मजबूत जाळे

वेग : कामकाजाच्या दोन दिवसात कर्जाला मंजूरी

आपल्या जवळच्या महिंद्र फायनान्स. शाखेत संपर्क साधा किंवा भेट द्या. आपण ऑनलाईन, अर्ज सुद्धा सादर करू शकता, आम्ही आपल्याशी लवकरच संपर्क साधू
कोणतीही किमान व कमाल रक्कम नाही. आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टर कर्जाच्या रकमा सानुकूल करण्यात येतील.
किमान कालावधी ३ महिने व कमाल कालावधी ५ वर्षे आहे.
ाडाउन पेमेंट म्हणजे वाहनाचे मूल्य व ट्रॅक्टर कर्जाच्या रकमेतील शिल्लक रक्कम. मात्र निवडलेला आर्थिक पर्याय व आपल्या वैयक्तिक गरजेनुसार आपण जास्त डाउन पेमेंट करण्याचा पर्याय निवडू शकता.

आपल्या ईएमआयचा हिशोब करा

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50,000

loan process
1
अर्ज करा

अर्ज करा

2
आपले
प्रॉडक्ट निवडा

आपले
प्रॉडक्ट निवडा

3
मंजुरी घ्या

मंजुरी घ्या

4
आपले कर्ज मंजूर
व वितरीत
करून घ्या

आपले कर्ज मंजूर
व वितरीत
करून घ्या

कर्जासाठी

अर्ज करण्याची

सोपी प्रक्रिया

येथे अर्ज करा

एमब्लॉग्ज

ग्राहक बोलणे

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इमेल पत्ता: [email protected]

टोल फ्री क्रमांक:
1800 233 1234 (सोम – शनि, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत)

व्हॉट्सअ‍ॅप नंबर: +91 7066331234

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स

Calculate Your EMI

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000

वर
fraud DetectionFraud Advisory MF - Whatsapp ServiceWhatsApp