Facebook

वापरलेल्या कारसाठी कर्ज घेऊन घरी आणा आनंदाची चार चाके. आमची सर्वसमावेशक कर्जे कमी डाउन पेमेंट वर, जलद मंजूर आणि वितरित होतात व ह्यांची मुदत लवचिक असते. आजच्या ग्राहकांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आम्ही वाहनावर कर्ज देतो(एलएव्ही ). ही कर्जे कर्जमुक्त वाहनांवर आणि तुमच्या सध्याच्या वाहनांवर मिळतात.

वैशिष्ट्ये व फायदे

पात्रता

महिन्द्रा फायनान्सच्या वापरलेल्या चारचाकी कार कर्जासाठीची पात्रता व्यक्तिगत पार्श्वभूमी व उत्पादानावर अवलंबून आहे व सर्व कर्जे कंपनीच्या स्वेछाधीकाराच्या अधीन आहेत. पात्रतेचे निकष खालील प्रमाणे :

वेतनधारक व्यक्ती

• सर्व निवासी भारतीय
• किमान वय २१ वर्षे
• कर्ज पूर्णपणे परतफेड होण्यासाठी जास्तीत जास्त वय ६० वर्षे
• वाहनाचा प्रकार, वय व परतफेडीच्या मुदतीनुसार उत्पन्नाची गरज

स्वयंरोजगार प्राप्त

• किमान वय २१ वर्षे
• कर्ज पूर्णपणे परतफेड होण्यासाठी जास्तीतजास्त वय ६५ वर्षे
• व्यवसायात किमान १ वर्ष रोजगार असणे आवश्यक
• भागीदारी संस्था, खासगी व सार्वजनिक मर्यादित कंपन्यांना वयोमर्यादा नाही

आवश्यक दस्तऐवज

Disclaimer: MMFSL reserves the right to approve/disapprove the loan after the submission of documents.

*ओळखीचा आणि रहिवाशी पुरावा आरबीआयचे केव्हायसी नियम आणि वेळोवेळी जारी केल्यानुसार असेल

टॉप अप व पुनर्वित्त

Top

टॉप अप कर्ज

वापरलेल्या चारचाकी कारसाठी

आम्ही असे टॉप अप कर्ज देत आहोत जे महिन्द्रा फायनान्सच्या वापरलेल्या कारसाठी कर्ज घेतलेल्या वर्तमान ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकता लगेच पूर्ण करेल. आमच्या टॉप अप कर्जाचा व्याज दर अत्यन्त स्पर्धात्मक आहे आणि तुमच्या मासिक खर्चाला अनुकूल आहे. तुम्हाला टॉप अप कर्ज लगेच मिळावं म्हणून आमच्या अधिकाऱ्यांना खास प्रशिक्षण दिलं असून ते तुम्हाला कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज मिळवून देतील.

Top

पुनर्वित्त कर्ज

वापरलेल्या चारचाकी कारसाठी

आपल्या सध्याच्या चारचाकी कारवर महिन्द्रा फायनान्स कडून आर्थिक साहाय्य घ्या आणि आपल्या चारचाकी कारच्या प्रदानावर आपणास स्पर्धात्मक व्याजदर मिळेल, जेणेकरून आपले कर्ज लवकर परतफेड करण्यास आपल्याला मदत होईल व दरमहा आपण काही रक्कम बचत करू शकाल. आपल्या सध्याच्या जास्तीत जास्त दहा वर्षे जुन्या कालावधीच्या चारचाकी कार वर आम्ही पाच वर्षे कालावधीचे कर्ज देऊ करतो. सध्याच्या चारचाकी कारवर त्वरित व सुकरतेने कर्ज वितरण होऊन जास्तीत जास्त लवचिकता ठेवण्याची आम्ही काळजी घेतली आहे. आमचे प्रशिक्षित कर्मचारी त्वरित व सोप्या दस्तऐवज व प्रक्रीयेद्वारे आपल्याला लवकर निर्णय घेण्यास मदत करतील

प्रश्न

आपल्या जवळच्या महिंद्र फायनान्स शाखेत संपर्क साधा किंवा भेट द्या. आपण ऑनलाईन अर्ज सुद्धा सादर करू शकता, आम्ही आपल्याशी लवकरच संपर्क साधू.
महिंद्र फायनान्स कडून वापरलेल्या चारचाकी कारच्या कर्जासाठी पात्रता ही व्यक्तिगत पार्श्वभूमी व उत्पादनावर अवलंबून असेल. सर्व कर्जे देण्याबाबत कंपनी आपला संपूर्ण स्वेच्छाधिकार वापरेल.
वाहनाचे वय व स्थिती व व्यक्तीच्या परतफेड क्षमतेवर अवलंबून आहे
वाहनाचे वय व स्थितीनुसार किमान १ वर्ष व कमाल ५ वर्षे .
आमचे १२०० पेक्षा अधिक ठिकाणी शाखांचे जाळे असून आमच्या कर्मचाऱ्यांच्या त्वरित व सुज्ञ निर्णयक्षमतेमुळे दस्तऐवज तयार करण्याची प्रक्रिया सोपी व जलद आहे.

आपल्या ईएमआयचा हिशोब करा

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50,000

loan process
1
अर्ज करा

अर्ज करा

2
आपले नवीन
वाहन निवडा

आपले नवीन
वाहन निवडा

3
मंजुरी
घ्या

मंजुरी
घ्या

4
आपले कर्ज मंजूर
व वितरीत
करून घ्या

आपले कर्ज मंजूर
व वितरीत
करून घ्या

कर्जासाठी

अर्ज करण्याची

सोपी प्रक्रिया

येथे अर्ज करा

एमब्लॉग्ज

ग्राहक बोलणे

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इमेल पत्ता: [email protected]

टोल फ्री क्रमांक:
1800 233 1234 (सोम – शनि, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत)

व्हॉट्सअ‍ॅप नंबर: +91 7066331234

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स

Calculate Your EMI

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000

वर
fraud DetectionFraud Advisory MF - Whatsapp ServiceWhatsApp