Facebook

महिन्द्रा फायनान्सची गृहकर्जे सोयीची व स्वस्त आहेत. आमच्या शाखा देशभरात पसरलेल्या आहेत व आपण तिथे सहजगत्या व त्वरित पोहोचू शकता. आम्ही आपल्या दारी सेवा देतो व लवचिक परतफेडीचे पर्याय आपल्याला देऊ करतो. तसेच आपली जास्तीत जास्त सोय पाहतो. आपणास बांधकाम सुरू असलेली किंवा तयार सदनिका, स्वतंत्र घर खरेदी करावयाचे असल्यास आम्ही त्यासाठी कर्ज देऊ करतो. त्याशिवाय अर्ज प्रक्रिया सुकर असून दस्तऐवज भरण्यात आपणास साहाय्य पुरविण्यात येते.  गृह कर्जाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा click here.

वैशिष्ट्ये व फायदे

पात्रता

महिन्द्रा हाउसिंग फायनान्स लिमिटेड कर्जदार / कर्जदारांच्या खालील बाबीं विचारात घेईल

• उत्पन्न
• वय
• रोजगारातील स्थैर्य
• उत्पन्नामधील नियमितता व सुसंगतता
• बचत
• कौटुंबिक पार्श्वभूमी
• कौटुंबिक पार्श्वभूमी
• गृहकर्जाच्या परतफेडीवर प्रभाव टाकू शकणारे अन्य घटक

आवश्यक दस्तऐवज

Disclaimer: MMFSL reserves the right to approve/disapprove the loan after the submission of documents.

प्रश्न

स्थायी स्वरूपाच्या व वैध मालकी असलेली स्वतंत्र घरे व सदनिका यांच्या खरेदीसाठी लागू. अशा घरांना नागरी प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी मिळालेली असणे आवश्यक आहे व ज्या घरांचे बांधकाम सुरू आहे किंवा पूर्ण होऊन ती निवासयोग्य झाली आहेत अशा घरांसाठी कर्ज देण्यात येते.
कर्ज घेत असलेल्या घराचे समन्याय किंवा साधे नोंदणीकृत गहाणखत हे तारण आवश्यक आहे. घराच्या मालकी विषयीच्या सादर केलेल्या / उपलब्ध करून दिलेल्या दस्तऐवजांच्या स्वरूपावर गहाणखताचे स्वरूप ठरते. अर्जदाराने सादर केलेल्या दस्तऐवजाची प्राथमिक परीक्षा केल्यावर आमचे विधी अधिकारी आवश्यक गहाणाच्या स्वरूपाविषयी आपल्याला माहिती देतील.
वेतनदार अर्धा नागरी ग्राहकांच्या व्यतिरिक्त अन्य सर्व ग्राहकांसाठी न बदलणारा व्याजदर:
मुद्रा बाजाराची स्थिती व दर तीन वर्षानी सुधारणेच्या अधीन राहून प्रथम वितरणाचा वेळेस लागू असलेला व्याज दर लागू राहिल व कर्जाच्या कालावधीत दर बदलणार नाही.
वेतनदार अर्ध नागरी व नागरी ग्राहकांसाठी बदलता:
मुद्रा बाजाराच्या स्थितीनुसार दर वेळोवेळी बदलतील व त्याची वेळोवेळी सूचना देण्यात येईल.
आपल्या परतफेड क्षमतेनुसार मुद्दल व व्याज समाविष्ट असलेल्या मासिक / त्रैमासिक / अर्धवार्षिक सामिकृत हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करता येईल.
रोख / धनादेश / धनाकर्ष यांच्या स्वरुपात महिंद्र हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या कोणत्याही शाखेत कर्जाची परतफेड करणे शक्य आहे. तसेच महिंद्र हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत संग्रहण केंद्रात सुद्धा परतफेड करता येईल.
मुदतीआधी कर्जाची परतफेड करता येते व महिंद्र हाऊसिंग फायनान्स त्यासाठी पूर्व विमोचन शुल्क आकारणार नाही.
loan process
1
अर्ज करा

अर्ज करा

2
आपले नवीन
वाहन निवडा

आपले नवीन
वाहन निवडा

3
मंजुरी
घ्या

मंजुरी
घ्या

4
आपले कर्ज मंजूर
व वितरीत
करून घ्या

आपले कर्ज मंजूर
व वितरीत
करून घ्या

कर्जासाठी

अर्ज करण्याची

सोपी प्रक्रिया

येथे अर्ज करा

एमब्लॉग्ज

ग्राहक बोलणे

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इमेल पत्ता: [email protected]

टोल फ्री क्रमांक:
1800 233 1234 (सोम – शनि, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत)

व्हॉट्सअ‍ॅप नंबर: +91 7066331234

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स

Calculate Your EMI

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000

वर
fraud DetectionFraud Advisory MF - Whatsapp ServiceWhatsApp