महिन्द्रा फायनान्स सर्व प्रकारच्या प्रमुख निर्मात्यांच्या सर्व व्यावसायिक वाहनांसाठी (नवीन आणि वापरलेल्या) कर्ज देते. तुमची महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे खास शाखा आहेत ज्या व्यावसायिक वाहने आणि उपकरणांसाठी कर्ज पुरवतात. तसेच आम्ही ट्रान्सपोर्ट नगर चालू केले आहेत. जिथे ट्रकर्स, दूधवाले, दुकानदार इत्यादींना सेवा दिली जाते.
ग्राहकाचा प्रोफाइल आणि त्याचे स्थान ह्या आधारावर आमचे स्पर्धक व्याज दर ठरले आहेत.

नवीन व्यावसायिक वाहने व बांधकाम उपकरणांसाठी आम्ही खालील सुविधा देऊ केल्या आहेत

पात्रता

नवीन व्यावसायिक वाहने व बांधकाम उपकरणांसाठी :

कोणीही व्यक्ती / भागीदारी संस्था / सार्वजनिक व खासगी मर्यादित कंपनी

जुन्या व्यावसायिक वाहने व बांधकाम उपकरणांसाठी :

कोणीही व्यक्ती / भागीदारी संस्था. नवीन व्यावसायिक व वाहतूकदारांना सुद्धा आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे.

आवश्यक दस्तऐवज

अस्वीकृती : एमएमएफएसएल कागदपत्रे सादर केल्यानंतर कर्ज मंजूर/नामंजूर करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.

प्रश्न

होय, आम्ही सर्व महत्वाच्या व्यावसायिक वाहनांना व बांधकाम उपकरणांना आर्थिक साहाय्य करतो
उत्पादनाच्या नीतीमध्ये परिभाषित केल्यानुसार काही विशिष्ट पार्श्वभूमीच्या ग्राहकांना मुख्य भागाच्या बांधणीसाठी आर्थिक सहाय्य पुरवतो.
वित्तीय सहाय्याची कमाल मर्यादा ग्राहकाची पार्श्वभूमी व उत्पादनावर अवलंबून आहे.
आमचा व्याजदर मासिक घटत्या शिल्लक रकमेवर आधारीत आहे.
वैधानिक प्राधिकरणाकडून आकारल्या जाणाऱ्या उत्पादन विशिष्ट दस्तऐवज व मुद्रांक शुल्काची वसुली आम्ही करतो व ते करार करण्याच्या ठिकाणावर अवलंबून आहे.
आवशयक असे सर्व दस्तऐवज सादर केल्यावर मंजुरी एका कार्य दिवसात देण्यात येते.
होय, केलेल्या करारांच्या प्रती आपणास देण्यात येतील.
ग्राहकाच्या पार्श्वभूमीनुसार व योजनेच्या तरतुदीनुसार जामीन किंवा सहकर्जदाराची गरज पडते.
नाही, आम्ही कोणत्याही संपर्श्विक तारणाची गरज नाही
होय, विविध ठिकाणी विविध कालावधीसाठी अनेक उत्पादक/वितरकांशी विशेष प्रवर्तन व टाय-अप करण्यात आला आहे.
होय, आपण तसे करू शकता. विक्री पश्चात उत्तम सेवेसाठी आपल्या व्यवसायाच्या किंवा निवासस्थानाच्या जवळ असलेले प्रतिनिधी निवडणे कधीही उत्तम.
आम्ही मोठ्या प्रमाणात प्रदाने स्वीकारतो. मात्र अतिरिक्त रक्कम एका निलंबन खात्यात जमा करण्यात येते व कर्जाच्या शिल्लक रकमेत किंवा अंतर्गत परताव्याच्या दरात कोणतीही घट होत नाही.
होय, आपण मासिक हप्ते कुठल्याही शाखेत भरू शकता.
होय. मात्र अशा धनादेशाच्या वसुलीसाठी वटणावळ आकारली जाईल.
आपल्याकडून विनंती प्राप्त झाल्यावर आपणास खात्याचे विवरणपत्र पाठविण्यात येईल.
पत्ता बदलायचा असल्यास मी काय करावे? मी कोणाला कळवावे?
संबंधित प्राधिकरणाने विहित केलेल्या नियमानुसार सर्वसमावेशक विमा अनिवार्य आहे.
आमच्याकडे आमची अंतर्गत महिंद्र इन्शुरन्स ब्रोकर लिमिटेड ही कंपनी कार्यरत असून ती आपल्या विम्याच्या गरजांचा विचार करून आपणास सर्वोत्तम विमा योजना देऊ करेल.
आमचे कार्यकारी कर्मचारी आपणास दस्तऐवजांची व वाहनाची बोली याबाबत माहिती देतील व आपणाकडून ती घेऊन आमच्या कर्ज पथकाला अग्रेषित करतील. कर्ज मंजुरी नंतर आमचे कार्यकारी कर्मचारी कर्ज करार करण्यासाठी व पुढील तारखेचे स्वाक्षरीत धनादेश घेण्यासाठी आपल्या निवासस्थानी / व्यवसायाच्या ठिकाणी येऊन संबंधित प्रतिनिधीला वाहन विमोचन आदेश देतील.
आमचे कार्यकारी कर्मचारी आपणास दस्तऐवजांची व वाहनाची बोली याबाबत माहिती देतील व आपणाकडून ती घेऊन आमच्या कर्ज पथकाला अग्रेषित करतील. कर्ज मंजुरी नंतर आमचे कार्यकारी कर्मचारी कर्ज करार करण्यासाठी व पुढील दिनांकाचे स्वाक्षरीत धनादेश घेण्यासाठी आपल्या निवासस्थानी / व्यवसायाच्या ठिकाणी येऊन संबंधित प्रतिनिधीला वाहन विमोचन आदेश देतील.
loan process
1
आत्ताच अर्ज करा

आत्ताच अर्ज करा

2
आपले प्रॉडक्ट निवडा

आपले प्रॉडक्ट निवडा

3
मंजुरी घ्या

मंजुरी घ्या

4
आपले कर्ज मंजूर
व वितरीत
करून घ्या

आपले कर्ज मंजूर
व वितरीत
करून घ्या

कर्जासाठी

अर्ज करण्याची

सोपी प्रक्रिया

येथे अर्ज करा

एमब्लॉग्स

ग्राहक बोलणे

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी

Calculate Your EMI

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000

Fraud AdvisoryContact ServiceWhatsApp