Facebook

आमचे सर्व प्रकारे उपयुक्त कार कर्जे खास वैशिष्ट्यंसह मिळतात. ह्यात आहे १००% अर्थपुरवठा, परतफेडीचे लवचिक पर्याय आणि परवडणारा ईएमआय. सर्वसमावेशक कार कर्जे ह्युंदाई, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, रेनॉल्ट आणि निसान सारख्या इतर सर्व ब्रॅंड्सवर उपलब्ध आहेत. आमचे प्रशिक्षित अधिकारी तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घ्यायला आणि कागदपत्रे जमा करायला मदत करतील.

वैशिष्ट्ये व फायदे

पात्रता

आमचा वय व उत्पन्न पात्रतेच्या निकषात बसणाऱ्या सर्व वेतनी व शेतकरी व व्यापाऱ्यांसहित स्वरोजगारीत व्यक्तींना महिंद्र फायनान्स हे आकर्षक व्याज दराने चारचाकी कर्ज देऊ करत आहे

वयाचा निकष : २१ ते ६० वर्षे

आवश्यक दस्तऐवज

Disclaimer: MMFSL reserves the right to approve/disapprove the loan after the submission of documents.

प्रश्न

आम्ही बाजारपेठेतील उपलब्ध जवळपास सर्व प्रवासी व बहुउपयोगी वाहनांना वित्तपुरवठा करतो
वाहन कर्जाची रक्कम ही खरेदी केली जाणारे वाहन व ग्राहकाच्या पार्श्वभूमीवर अवलंबून आहे. एक्स - शोरूम किमतीच्या १००% पर्यंत कर्ज उपलब्ध आहे
प्रमाणित जोडणी असल्याशिवाय आम्ही कोणत्याही सुट्या उपकरणासाठी कर्ज देत नाही.
देऊ केलेले व्याजदर हे वाजवी व ग्राहकाचे ठिकाण, कर्जाची मुदत व ग्राहकाची पार्श्वभूमी ह्यावर अवलंबून आहेत.
महिंद्र फायनान्स कडून घेतलेल्या वाहन कर्जाच्या परतफेडीचा कमाल कालावधी पाच वर्षे असतो.
आवश्यक असे सर्व दस्तऐवज सादर केल्यावर मंजुरी एका कार्य दिवसात देण्यात येते. आवश्यक दस्तऐवजांच्या माहितीसाठी इथे क्लिक करा
होय, केलेल्या करारांच्या प्रती आपणास देण्यात येतील.
नाही, आम्ही कोणत्याही संपर्श्विक तारणाची गरज नाही
नेहमी लागेलच असे नाही. आमच्या निकषानुसार व ग्राहकाच्या आर्थिक स्थितीवर ते अवलंबून असते.
ह्यासाठी प्रथम आमच्या सर्वात जवळच्या शाखांना आपण विनंती करू शकता. आमच्या शाखांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
होय, आपण समिकृत मासिक हप्ते कुठल्याही शाखेत भरणा करू शकता. आमच्या शाखांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा तसेच आपण ऑनलाईन सुद्धा हप्ते भरू शकता. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आपले खाते आधी बंद करण्यासाठी आपण आपल्यासाठी सर्वात जवळ असणाऱ्या शाखेत विनंती करू शकता. आपल्या विनिर्दिष्ट विनंतीनुसार आम्ही आपणास कर्जफेड रक्कम सादर करू (त्यामध्ये मुदतपूर्व बंद शुल्क समाविष्ट असेल). सदर रक्कम भरणा केल्यावर आवश्यक ते समाप्ती दस्तऐवज जारी करण्यात येतील.
करारानुसार शेवटचा हप्ता व अन्य देय रकमांचा भरणा केल्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दस्तऐवजांच्या सहित सर्व दस्तऐवज जारी करून आपल्या पत्त्यावर पोहोचवले जातील.
समाप्ती पत्र
प्रादेशिक परिवहन कार्यालयाला संबोधित ना हरकत प्रमाणपत्र
विम्याचे पृष्ठांकन रद्दीकरण पत्र
आपण ज्या शाखेत नेहमी व्यवहार करता, त्या शाखेस आपण पत्त्यात झालेला बदल सूचित करू शकता. तसेच आपण आम्हाला[email protected] ह्या ईमेलवर कळवू शकता.
नाही, सर्वसमावेशक विमा कवच आवश्यक आहे. .
आम्ही असा कोणताही आग्रह धरत नाही, पण कृपया सर्वसमावेशक विमा वेळेवर विकत घेण्याची व्यवस्था करावी व पॉलीसीच्य पृष्ठांकनाची प्रत आम्हाला आणून देण्याची काळजी घ्यावी. मात्र मासिक हप्त्यांच्या सोबतच आपण विम्याचे अधिमूल्य अदा केल्यास आम्ही आपल्या विम्याच्या गरजांची काळजी घेऊ.

आपल्या ईएमआयचा हिशोब करा

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50,000

loan process
1
अर्ज करा

अर्ज करा

2
आपले नवीन
वाहन निवडा

आपले नवीन
वाहन निवडा

3
मंजुरी
घ्या

मंजुरी
घ्या

4
आपले कर्ज मंजूर
व वितरीत
करून घ्या

आपले कर्ज मंजूर
व वितरीत
करून घ्या

कर्जासाठी

अर्ज करण्याची

सोपी प्रक्रिया

येथे अर्ज करा

एमब्लॉग्ज

ग्राहक बोलणे

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इमेल पत्ता: [email protected]

टोल फ्री क्रमांक:
1800 233 1234 (सोम – शनि, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत)

व्हॉट्सअ‍ॅप नंबर: +91 7066331234

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स

Calculate Your EMI

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000

वर
fraud DetectionFraud Advisory MF - Whatsapp ServiceWhatsApp