Facebook

मुदत ठेव आढावा

आजच्या अनिश्चित काळात, आपला कष्टाचा पैसा कोणत्याही जोखमीविना गुंतवा. अतिशय स्पर्धात्मक दराच्या मुदत ठेव योजनांमध्ये आपली रक्कम गुंतवून येणाऱ्या काळात ती सातत्याने वाढण्यास हातभार लावा

 • वैशिष्ट्ये आणि फायदे
 • पात्रता व दस्तऐवज
 • शंका समाधान

वैशिष्ट्ये आणि फायदे

 • एमएमएफएसएल मुदत ठेव योजनेला क्रिसिलचे “एफएएए” हे उच्च सुरक्षा दर्शक मानांकन प्राप्त आहे
 • समृद्धी मुदत ठेव योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना 0.२5% अतिरिक्त व्याज दर
 • समृद्धी मुदत ठेव योजनेसाठी महिन्द्रा समूहाच्या कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांना 0.३५% अतिरिक्त व्याज दर
 • धनवृद्धीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 0.२0% अतिरिक्त व्याज दर ठेवी ( गुंतवणुकीचा मार्ग – फक्त एमएमएफएसएल संकेतस्थळावरून ऑनलाईन व्यवहार)

पात्रता व दस्तऐवज

+निवासी व्यक्तींसाठी
+कंपन्यांसाठी
+अनिवासी भारतीयांसाठी ( एनआरआय )
+भागीदारी संस्थांसाठी
+विश्वस्त संस्था व न्यास यांच्यासाठी
+धर्मादाय विश्वस्त संस्था
+हिंदू अविभक्त कुटुंब
+कुटुंब विश्वस्त संस्था
+एकल स्वामित्व संस्था
+क्लब, संघटना , संस्था

शंका समाधान

+ठेवींच्या कोणत्या योजना उपलब्ध आहेत ?
+संचयी व असंचयी ठेवींमध्ये काय फरक आहे?
+ असंचयी आणि संचयी ठेव योजनांमध्ये किमान किती रकमेची ठेव ठेवणे आवश्यक आहे?
+मी ठेव रक्कम कशी ठेवावी ?
+ठेव ठेवण्यासाठी काही अर्ज विहित आहे काय ?
+एखाद्या अज्ञानाचे पालक हयात नसल्यास, त्याचे पालक कोणाला समजण्यात यावे ?
+फक्त एखाद्या अज्ञानाच्या नावाने ठेव ठेवता येईल काय ?
+एखादा मुखत्यारपत्र धारक, ठेव अर्जावर स्वाक्षरी करू शकतो काय?
+ज्येष्ठ नागरिकांना काही अतिरिक्त व्याज दर आहे काय ?
+संयुक्त खाते ठेवता येईल काय ?
+माझा संपर्काचा पत्ता व अन्य वैयक्तिक माहिती मला कशी बदलता येईल ?
+विश्वस्त निधी मुदत ठेवीत गुंतवणूक करू शकतो काय?
+कंपनी मुदत ठेवीत गुंतवणूक करू शकेल काय ?
+ठेवींवर काही दलाली / प्रोत्साहनात्मक रक्कम देण्यात येते काय ?
+आपण ठेवींवर दरमहा व्याज देऊ करता काय ?
+व्याज प्रदान करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत ?
+व्याजाचे धनादेश कोणत्या बँकेवर आहरीत असतात ?
+दुसऱ्या क्रमांकाच्या ठेवीदाराच्या नावे आपण व्याजाचे धनादेश जारी करू शकता काय?
+असंचयी योजनेत व्याज कधी जमा करण्यात येते?
+सध्याचे व्याज दर घसरल्यास काय होईल?
+सध्याचे व्याज दर वाढल्यास काय होईल?
+व्याजावर उद्गम आयकर कधी वजा करण्यात येतो?
+नमुना 15 जी आणि नमुना 15 एच म्हणजे काय व तो मला कुठे मिळू शकतो?
+नमुना 15 जी व 15 एच मध्ये काय फरक आहे?
+मुदत ठेव ठेवताना फक्त एकदाच सदर नमुना सादर करणे पुरेसे आहे काय ?
+उद्गम कर कपातीचे प्रमाणपत्र झाल्यास कोणत्या प्रकारचे प्रमाणपत्र मिळते व ते कसे व्युत्पन्न करावे ?
+पगारदार व्यक्तीच्या बाबतीत जर वेतनातून उद्गम कर कपात होत असेल, तर तो / ती नमुना 15 जी /15 एच सादर करू शकतील काय ?
+नावांच्या एकाच क्रमाने आपण एकापेक्षा जास्त खाती उघडू शकतो काय ?
+रकमेची तातडीने गरज भासल्यास, ठेवीमधून रक्कम काढता येईल काय ?
+कर कपात जरी केली नाही, तरीही प्रमाणपत्र व्युत्पन्न करता येते काय ?
+उद्गम कर प्रमाणपत्रावर कोणता पत्ता छापला जाईल?
+पत्त्यात बदल असल्यास काय करावे?
+उद्गम कर प्रमाणपत्र कधी पाठवले जाते?
+कंपनीकडून कपात झालेल्या उद्गम कराचा जमा तपशील कसा पाहावा ?
+पर्मनंट अकाउंट नंबर (स्थायी खाते क्रमांक) सादर करण्याचे काय महत्त्व आहे?
+ठेव ठेवताना एकदाच नमुना सादर करणे पुरेसे नाही काय?
+रकमेची तातडीने गरज भासल्यास, ठेवीमधून रक्कम काढता येईल काय ?
+ठेव ठेवल्यानंतर तीन महिन्यांनी रक्कम काढता येईल काय?
+मुदतपूर्व रक्कम दुसऱ्या / तिसऱ्या ठेवीदाराला अदा करता येईल काय ?
+ठेव रोख स्वरुपात अदा करता येईल काय ?
+आपण रक्कम ठेवीदारांच्या बँकेत थेट जमा करू शकता काय?
+ठेवीची रक्कम मुदतपूर्व काढण्यासाठी काय प्रक्रिया आहे ?
+आपण ठेवींवर कर्ज देता काय?
+कर्जावर व्याजाचा आकारणी दर काय असेल?
+एकल ठेवीदार मृत्यू पावल्यास कोणते दस्तऐवज आवश्यक आहेत?
+आपण अनिवासी भारतीयांकडून ठेवी स्वीकारता काय?
+मला ऑनलाईन अर्ज करता येईल का?
+मला मुदतठेवीचे नूतनीकरण कसे करता येईल?
+नूतनीकरण करण्यासाठी कोणते पर्याय आहेत ?
+Are there any Pre-closure Instructions?

व्याजाचे दर

आजच्या बेभरवशाच्या परताव्याच्या काळात, आपल्या कुटुंबाच्या भविष्याची आर्थिकदृष्ट्या खात्रीची आखणी करण्यासाठी बँकांमध्ये मुदत ठेवी हा सगळ्यात भरवशाचा मार्ग ठरला आहे. त्यामुळेच कमीत कमी जोखीम अतिशय स्पर्धात्मक व्याजदरांमध्ये हमी असलेला परतावा देणारी महिन्द्रा फायनान्सची मुदत ठेव योजना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेषत्वाने आखण्यात आली आहे.

24 ऑगस्ट 2020 पासून अमलात आलेले दर

समृद्धी संचयी / असंचयी योजना – फक्त प्रत्यक्ष अर्ज सादर केल्यास

किमान रक्कम अवधी (महिने ) रक्कम देय (रुपये ) व्याज दर साल % * प्रत्यक्ष दरसाल परतावा**
Rs.5,000/- 12 5285 5.7% 5.7%
24 5639 6.2% 6.39%
36 6006 6.3% 6.71%
48 6420 6.45% 7.1%
60 6834 6.45% 7.34%

 • टीप:
 • †अतिरिक्त रक्कम फक्त रु 1000/- च्या पटीतच स्वीकारण्यात येईल.
 • # अर्धवार्षिक व्याज हे 30 सप्टेंबर व 31 मार्च रोजी नॅच/एनइएफटी द्वारे अदा करण्यात येईल त्रैमासिक व्याज हे 30 जून, 30 सप्टेंबर 31 डिसेंबर व 31 मार्च रोजी नॅच/एनइएफटी द्वारे अदा करण्यात येईल मासिक व्याज दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी NACH/NEFT द्वारे अदा करण्यात येईल
 • व्याजाच्या देय दिनांकापूर्वी 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मुदत ठेव केल्यास मागील कालावधीचे व्याज हे पुढील व्याज देय दिनांकास अदा करण्यात येईल.
 • महिंद्र समूहातील कर्मचारी किंवा त्यांच्या नातेवाईकांना रु 1000 /- व त्यानंतर रु 500/- च्या पटीत गुंतवणूक करता येईल.
 • ** वार्षिक चक्रवाढीत – संचयी ठेवींच्या बाबतीत,करकपातीपूर्वी व्याज चक्रवाढीत करण्यात येते.

Samruddhi Cumulative/Non Cumulative Schemes - Fixed Deposit Interest Rates Only through Physical applications

Period (Months) Interest p.a.* (Monthly,%) Interest p.a.*#/‡ (Quarterly,%) Interest p.a.*#/‡ (Half yearly,%) Interest p.a.* (Yearly,%)
12 5.15 5.50 5.60% 5.70%
24 5.65 6.00 6.10% 6.20%
36 5.75 6.10 6.20% 6.30%
48 5.90 6.25 6.35% 6.45%
60 5.90 6.25 6.35% 6.45%
Minimum Amount  Rs.50,000  Rs.25,000

ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.25% व्याज दर
सर्व महिंद्र समूह कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना 0.35% अतिरिक्त व्याज दर मिळेल.

 • टीप:
 • †अतिरिक्त रक्कम फक्त रु 1000/- च्या पटीतच स्वीकारण्यात येईल.
 • # अर्धवार्षिक व्याज हे 30 सप्टेंबर व 31 मार्च रोजी नॅच/एनइएफटी द्वारे अदा करण्यात येईल त्रैमासिक व्याज हे 30 जून, 30 सप्टेंबर 31 डिसेंबर व 31 मार्च रोजी नॅच/एनइएफटी द्वारे अदा करण्यात येईल मासिक व्याज दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी NACH/NEFT द्वारे अदा करण्यात येईल
 • व्याजाच्या देय दिनांकापूर्वी 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मुदत ठेव केल्यास मागील कालावधीचे व्याज हे पुढील व्याज देय दिनांकास अदा करण्यात येईल.
 • महिंद्र समूहातील कर्मचारी किंवा त्यांच्या नातेवाईकांना रु 1000 /- व त्यानंतर रु 500/- च्या पटीत गुंतवणूक करता येईल.
 • ** वार्षिक चक्रवाढीत – संचयी ठेवींच्या बाबतीत,करकपातीपूर्वी व्याज चक्रवाढीत करण्यात येते.

समृद्धी संचयी / असंचयी योजना – फक्त प्रत्यक्ष अर्ज सादर केल्यास

किमान रक्कम अवधी (महिने) रक्कम देय (रुपये) व्याज दर साल % * प्रत्यक्ष दरसाल परतावा**
Rs.10,000,000/- 12 10525000 5.25% 5.25%
18 10801281 5.25% 5.34%
24 11130250 5.50% 5.65%
36 11876484 5.90% 6.25%
48 12577196 5.90% 6.44%
60 13382256 6.00% 6.76%

समृद्धी बल्क डिपॉझिट्स साठी (१ कोटी ते ५ कोटी) ज्येष्ठ नागरिकांना जास्तीचा ०.२५% मुदत ठेव व्याजदर

 • टीप:
 • †अतिरिक्त रक्कम फक्त रु 1000/- च्या पटीतच स्वीकारण्यात येईल.
 • # अर्धवार्षिक व्याज हे 30 सप्टेंबर व 31 मार्च रोजी नॅच/एनइएफटी द्वारे अदा करण्यात येईल त्रैमासिक व्याज हे 30 जून, 30 सप्टेंबर 31 डिसेंबर व 31 मार्च रोजी नॅच/एनइएफटी द्वारे अदा करण्यात येईल मासिक व्याज दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी NACH/NEFT द्वारे अदा करण्यात येईल
 • व्याजाच्या देय दिनांकापूर्वी 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मुदत ठेव केल्यास मागील कालावधीचे व्याज हे पुढील व्याज देय दिनांकास अदा करण्यात येईल.
 • महिंद्र समूहातील कर्मचारी किंवा त्यांच्या नातेवाईकांना रु 1000 /- व त्यानंतर रु 500/- च्या पटीत गुंतवणूक करता येईल.
 • ** वार्षिक चक्रवाढीत – संचयी ठेवींच्या बाबतीत,करकपातीपूर्वी व्याज चक्रवाढीत करण्यात येते.

समृद्धी संचयी / असंचयी योजना – फक्त प्रत्यक्ष अर्ज सादर केल्यास

कालावधी (महिने) व्याज दर (प्रतिवर्ष ) *# / ‡ (अर्धवार्षिक ) व्याज दर (प्रतिवर्ष ) *# / (त्रैमासिक)
12 5.15% 5.05%
18 5.15% 5.05%
24 5.40% 5.30%
36 5.80% 5.70%
48 5.80% 5.70%
60 5.90% 5.80%

समृद्धी बल्क डिपॉझिट्स साठी (१ कोटी ते ५ कोटी) ज्येष्ठ नागरिकांना जास्तीचा ०.२५% मुदत ठेव व्याजदर

 • टीप:
 • †अतिरिक्त रक्कम फक्त रु 1000/- च्या पटीतच स्वीकारण्यात येईल.
 • # अर्धवार्षिक व्याज हे 30 सप्टेंबर व 31 मार्च रोजी नॅच/एनइएफटी द्वारे अदा करण्यात येईल त्रैमासिक व्याज हे 30 जून, 30 सप्टेंबर 31 डिसेंबर व 31 मार्च रोजी नॅच/एनइएफटी द्वारे अदा करण्यात येईल मासिक व्याज दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी NACH/NEFT द्वारे अदा करण्यात येईल
 • व्याजाच्या देय दिनांकापूर्वी 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मुदत ठेव केल्यास मागील कालावधीचे व्याज हे पुढील व्याज देय दिनांकास अदा करण्यात येईल.
 • महिंद्र समूहातील कर्मचारी किंवा त्यांच्या नातेवाईकांना रु 1000 /- व त्यानंतर रु 500/- च्या पटीत गुंतवणूक करता येईल.
 • ** वार्षिक चक्रवाढीत – संचयी ठेवींच्या बाबतीत,करकपातीपूर्वी व्याज चक्रवाढीत करण्यात येते.

समृद्धी संचयी / असंचयी योजना – फक्त प्रत्यक्ष अर्ज सादर केल्यास

किमान रक्कम अवधी (महिने) रक्कम देय (रुपये) व्याज दर साल % * प्रत्यक्ष दरसाल परतावा**
Rs.50,000,000/- 12 52500000 5.00% 5.00%
18 53851256 5.05% 5.14%
24 55493113 5.35% 5.49%
36 59046610 5.70% 6.03%
48 62412266 5.70% 6.21%
60 65969766 5.70% 6.39%

 • टीप:
 • †अतिरिक्त रक्कम फक्त रु 1000/- च्या पटीतच स्वीकारण्यात येईल.
 • # अर्धवार्षिक व्याज हे 30 सप्टेंबर व 31 मार्च रोजी नॅच/एनइएफटी द्वारे अदा करण्यात येईल त्रैमासिक व्याज हे 30 जून, 30 सप्टेंबर 31 डिसेंबर व 31 मार्च रोजी नॅच/एनइएफटी द्वारे अदा करण्यात येईल मासिक व्याज दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी NACH/NEFT द्वारे अदा करण्यात येईल
 • व्याजाच्या देय दिनांकापूर्वी 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मुदत ठेव केल्यास मागील कालावधीचे व्याज हे पुढील व्याज देय दिनांकास अदा करण्यात येईल.
 • महिंद्र समूहातील कर्मचारी किंवा त्यांच्या नातेवाईकांना रु 1000 /- व त्यानंतर रु 500/- च्या पटीत गुंतवणूक करता येईल.
 • ** वार्षिक चक्रवाढीत – संचयी ठेवींच्या बाबतीत,करकपातीपूर्वी व्याज चक्रवाढीत करण्यात येते.

समृद्धी संचयी / असंचयी योजना – फक्त प्रत्यक्ष अर्ज सादर केल्यास

कालावधी (महिने) व्याज दर (प्रतिवर्ष ) *# / ‡ (अर्धवार्षिक) व्याज दर (प्रतिवर्ष ) *# / (त्रैमासिक) Interest p.a.*#/‡ (Quarterly,%)
Rs.50,000,000/- 12 4.90 4.80%
18 4.95 4.85%
24 5.25 5.15%
36 5.60 5.50%
48 5.60 5.50%
60 5.60 5.50%

 • टीप:
 • †अतिरिक्त रक्कम फक्त रु 1000/- च्या पटीतच स्वीकारण्यात येईल.
 • # अर्धवार्षिक व्याज हे 30 सप्टेंबर व 31 मार्च रोजी नॅच/एनइएफटी द्वारे अदा करण्यात येईल त्रैमासिक व्याज हे 30 जून, 30 सप्टेंबर 31 डिसेंबर व 31 मार्च रोजी नॅच/एनइएफटी द्वारे अदा करण्यात येईल मासिक व्याज दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी NACH/NEFT द्वारे अदा करण्यात येईल
 • व्याजाच्या देय दिनांकापूर्वी 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मुदत ठेव केल्यास मागील कालावधीचे व्याज हे पुढील व्याज देय दिनांकास अदा करण्यात येईल.
 • महिंद्र समूहातील कर्मचारी किंवा त्यांच्या नातेवाईकांना रु 1000 /- व त्यानंतर रु 500/- च्या पटीत गुंतवणूक करता येईल.
 • ** वार्षिक चक्रवाढीत – संचयी ठेवींच्या बाबतीत,करकपातीपूर्वी व्याज चक्रवाढीत करण्यात येते.

समृद्धी अर्ज

आम्हाला संपर्क करा

पुढील चौकशीसाठी श्रीम. सुनिता पवार यांना संपर्क करा

फोनः +91 022-66423966

[email protected]

Help us with your matter of concern for us to
improve, if your request is not responded on
time or if you are not satisfied with our
executive’s response, you may write to the
below mentioned Email Id for an independent
assessment of your grievance or query:

[email protected]

मुख्य कार्यालय

मुख्य कार्यालय
महिंद्रा ऐन्ड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हीसेस लिमिटेड
दुसरा मजला, साधना हाऊस,
महिंद्रा टॉवरच्या मागे,
570 पीबी मार्ग, वरळी,
मुंबई,
महाराष्ट्र - 400018, भारत

मुदत ठेव प्रक्रिया केंद्र:

Mahindra & Mahindra Financial Services Ltd
न्यू नंबर 244, ओल्ड नंबर 713, थर्ड फ्लोअर, लेव्हल 4,
रेअर ब्लॉक, केरेक्ससेंटर, अण्णा सलाई,
थाउजंड लाईट्स, चेन्नई, तामिळनाडू 600006

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इमेल पत्ता: [email protected]

टोल फ्री क्रमांक:
1800 233 1234 (सोम – शनि, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत)

व्हॉट्सअ‍ॅप नंबर: +91 7066331234

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स

Calculate Your EMI

 • Diverse loan offerings
 • Less documenation
 • Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000

वर
fraud DetectionFraud Advisory MF - Whatsapp ServiceWhatsApp