आढावा

दोन दशकांपूर्वी महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने ग्रामीण बिगर बँकिंग वित्त उद्योगात आपला प्रवास सुरू केला. आणि त्यासोबतच ग्रामीण आणि अर्धनागरी भारताला स्वावलंबी व समृद्ध करण्याच्या एका दृष्टिकोनाचा जन्म झाला.

ध्येय - ग्रामीण जीवन बदलणे आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणे.

लक्ष्य - अर्ध नागरी आणि ग्रामीण भारतात अग्रेसर आर्थिक सेवादाता बनणे.

प्रमुख मूल्ये -

  • व्यावसायिक बनणे
  • उत्तम कॉर्पोरेट नागरिक
  • ग्राहक प्रथम
  • दर्जावर लक्ष
  • वैयक्तिक मानसन्मान

अधिक जाणून घ्या

आम्ही मिळवलेलं यश

आम्ही आतापर्यंत मिळवलेलं यश वाचा

पुढे वाचा

इतिहास

मोजक्या स्वयंप्रेरित व्यक्तींनी महिन्द्रा फायनान्सची कशी सुरुवात करून दिली आणि पुढे ती कशी वाढली याचा धावता इतिहास

पुढे वाचा

व्यवस्थापन

महिन्द्रा फायनान्समध्ये अत्यंत प्रेरक दूरदृष्टी असलेल्या व्यक्ती आहेत. ज्यांनी अनेक वर्षांचा अनुभव आणि तज्ज्ञ वृत्तीने यश आणले.

नाव पद
डॉ अनिश शाह नॉन-एक्झिक्युटिव चेअरमन
श्री रमेश अय्यर उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
श्री धनंजय मुंगले सस्वतंत्र संचालक
श्री सी बी भावे सस्वतंत्र संचालक
सुश्री रमा बीजापुरकर स्वतंत्र संचालक
श्री मिलिंद सरवटे स्वतंत्र संचालक
डॉ. रेबेका न्यूजेंट इंडिपेंडेंट डायरेक्टर (स्वतंत्र संचालक)
श्री. अमित राजे चीफ ऑपरेटींग ऑफिसर डिजिटल फायनान्स - डिजिटल बिझनेस युनिट” म्हणून नियुक्त केलेले
श्री. अमित सिन्हा ऍडिशनल नॉन-एक्झिक्युटीव्ह नॉन-इन्डिपेन्डंट डायरेक्टर
श्री. विवेक कर्वे कंपनीचे व ग्रुप फायनान्शियल सर्व्हीसेस सेक्टरचे चीफ फायनान्शियल ऑफीसर

 

 

ग्राहक बोलतात

अधिक जाणून घ्या

pdf-icon-black

एफएसएस टिकाऊपणा आराखडा २०१७-२०२०

download-icon-red

pdf-icon-black

टिकाऊपणा धोरण - वित्तीय सेवा क्षेत्र

download-icon-red

शाश्वतता

सर्व पहा

pdf-icon-black

महिन्द्रा फायनान्स टिकाऊपणा अहवाल
२०१६-१७

download-icon-red.png

सहाय्यक

आमची ध्येये व दृष्टीकोन ह्यामुळे आम्हाला सतत वाढीची व महिन्द्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेड व महिन्द्रा रुरल हौसिंग फायनान्स लिमिटेड असे उपक्रम हाती घेऊन सर्वोत्तम सेवा वितरीत करण्याची प्रेरणा मिळाली

महिन्द्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेड

सर्व पहा

महिन्द्रा रुरल हौसिंग फायनान्स लिमिटेड

सर्व पहा

महिन्द्रा म्युच्युअल फंड

सर्व पहा

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी

Calculate Your EMI

  • Diverse loan offerings
  • Less documenation
  • Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000